बंद

    रजेवर असणारे न्यायाधीश

    अनुक्रम क्रमांक न्यायिक अधिका-याचे नांव ‍दिनांका पासून रजेवर दिनांका पर्यंत रजेवर रजेचा प्रकार
    1श्रीमती ज्यो.अ. मोहांती17/12/202620/12/2026किरकोळ रजा
    2श्री. प्र. चु. बछले16/11/202621/11/2026अर्जित रजा, दि. १६/११/२०२६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपासून ते दि. २३/११/२०२६ राेजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह.
    3श्री एस.वाय. वाकचौरे16/11/202621/11/2026अर्जित रजा दि. १६/११/२०२६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपासून ते दि. २१/११/२०२६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपर्यत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह.
    4श्रीमती गा.सु. पाटील06/11/202607/11/2026अर्जित रजा दि. ०६/११/२०२६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. १२/११/२०२६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह.
    5श्रीमती एम. डी. खासनिस06/11/202606/11/2026अर्जित रजा
    6श्री. सं. पं. बुंदे05/11/202607/11/2026अर्जित रजा, दि. ०४/११/२०२६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. ०७/११/२०२६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह.
    7श्री. स.म. चंदगडे05/11/202607/11/2026अर्जित रजा दि. ०४/११/२०२६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. ०९/११/२०२६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह.
    8श्री. पी. आर. वागडोळे04/11/202604/11/2026दुपार सत्राची अर्धा दिवस किरकोळ रजा
    9श्री. वि. वि. खुळपे03/11/202603/11/2026किरकोळ रजा दि. ०२/११/२०२६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. ०४/११/२०२६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह.
    10श्री. प्र. श्री. शिंदे03/11/202603/11/2026दुपार सत्राची अर्धा दिवस किरकोळ रजा
    संग्रहण