जाहीर निवीदा दि. २६.११.२०२६
| शीर्षक | Description | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | File |
|---|---|---|---|---|
| जाहीर निवीदा दि. २६.११.२०२६ | जिल्हा न्यायालय, विजयनगर सांगली येथील जुने मोडके/नादुरुस्त सागवानी लाकडी कपाटे, लाकडी टेबल, संगणक टेबल, जाळीच्या लाकडी मोडक्या खुर्च्या, लाकडी मोडक्या खुर्च्या, मोडक्या खुर्च्याच्या फळया, हात व लहान लाकडी तुकडे इत्यादी तसेच इतर दुरुस्त न होणारे लाकडी साहित्य तातडीने अटींना अधीन राहुन नियमानुसार ”जशी आहे तशी” या तत्वावर लिलावद्वारे विक्री करणेबाबत.. |
26/11/2026 | 07/12/2026 | बघा (68 KB) |