बंद

    निविदा

    निविदा
    शीर्षक Description प्रारंभ तारीख शेवटची तारीख File
    अधिनियम/कायदयाची पुस्तके खरेदी करणेसाठी निविदा नोटीस

    अधिनियम/कायदयाची पुस्तके खरेदी करणेसाठी निविदा नोटीस :-
    (१) भारतीय न्याय संहिता 2023
    (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023
    (३) भारतीय साक्ष अधिनियम 2023

    21/06/2024 26/06/2024 बघा (49 KB)
    जाहीर निवीदा – रेनकोट, ऑफीस बॅग पुरविणेबाबत

    जिल्हा व संलग्न न्यायालय, सांगली यांचेकडील कार्यरत बेलीफ यांना रेनकोट, ऑफीस बॅग पुरविणेबाबत जाहीर निविदा मागविणेत येत आहेत.

    16/05/2024 29/05/2024 बघा (40 KB)
    जाहीर निवीदा – वार्षिक संगणक साहित्य दुरुस्ती देखभाल करार

    जिल्हा व सलंंग्न न्यायालयांसाठी वार्षिक संगणक साहित्य दुरुस्ती देखभाल करार सन 2024 -2025 साठी जाहीर निविदा

    24/04/2024 08/05/2024 बघा (575 KB)
    खुली निवीदा सुचना (निवीदा मागवणेकरिता दुसरी मुदतवाढ)

    निवीदा मागवणेकरिता दुसरी मुदतवाढ –
    (1) जिल्हा व संलग्न न्यायालयांसाठी लेझर प्रिंटर कार्ट्रेज रिफीलिंग सन 2024 -25 साठी जाहीर निविदा
    (2) जिल्हा व संलग्न न्यायालयांसाठी वार्षिक संगणक दुरुस्ती देखभाल करार सन 2024 -25 साठी जाहीर निविदा

    22/03/2024 30/03/2024 बघा (30 KB)
    जाहीर निवीदा – अग्निशामक उपकरणांचे रिफीलिंग व सर्व्हिंसिंग करणेबाबत

    जिल्हा व संलग्न न्यायालयांकडील अग्निशामक उपकरणांचे रिफीलिंग व सर्व्हिंसिंग करणेबाबत जाहीर निवीदा

    18/03/2024 28/03/2024 बघा (73 KB)
    खुली निवीदा सुचना (निवीदा मागवणेकरिता मुदतवाढ)

    निवीदा मागवणेकरिता मुदतवाढ –
    (1) जिल्हा व संलग्न न्यायालयांसाठी लेझर प्रिंटर कार्ट्रेज रिफीलिंग सन 2024 -25 साठी जाहीर निविदा
    (2) जिल्हा व संलग्न न्यायालयांसाठी वार्षिक संगणक दुरुस्ती देखभाल करार सन 2024 -25 साठी जाहीर निविदा

    14/03/2024 21/03/2024 बघा (30 KB)
    जाहीर निवीदा – लेझर प्रिंटर कार्ट्रेज रिफीलिंग 2024 -25

    जिल्हा व संलग्न न्यायालयांसाठी लेझर प्रिंटर कार्ट्रेज रिफीलिंग सन 2024 -25 साठी जाहीर निविदा

    05/03/2024 13/03/2024 बघा (52 KB)
    जाहीर निवीदा जिल्हा व संलग्न (तालुका) न्यायालय जिल्हा सांगली वार्षिक संगणक दुरुस्ती देखभाल करार – 2024-25

    जिल्हा व संलग्न न्यायालयांसाठी वार्षिक संगणक दुरुस्ती देखभाल करार सन 2024 -25 साठी जाहीर निविदा

    05/03/2024 13/03/2024 बघा (595 KB)