बंद

    निविदा

    निविदा
    शीर्षक Description प्रारंभ तारीख शेवटची तारीख File
    जिल्हा व संलग्न न्यायालयांकडे स्थापित विविध संगणक साहित्यासाठी देखभाल दुरूस्ती करार निवीदा सूचना (AMC 2025-26) 16/05/2025 16/08/2025 बघा (537 KB)
    जिल्हा न्यायालय, विजयनगर, सांगली येथे कागद पुरवठा करणेबाबतचे दरपत्र

    ए-४ साईज ७० जीएसएम कागद पुरवठा करणेसाठी दरपत्र..

    30/07/2025 08/08/2025 बघा (42 KB)
    जाहीर निवीदा – अग्निशामक उपकरणांचे रिफीलिंग व सर्व्हिंसिंग करणेबाबत

    जिल्हा न्यायलाय, सांगली यांचे अधिपत्याखालील तालुका न्यायालयांकडील अग्निशामक उपकरणांचे रिफीलिंग व सर्व्हिंसिंग करणेबाबत जाहीर निवीदा

    02/04/2025 02/05/2025 बघा (78 KB)
    ई-निविदा नोटीस

    लिपिक कम टंकलेखक आणि शिपाई पदासाठी निविदा मागविणेबाबत
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली
    तळमजला बी-विंग, जिल्हा व सत्र न्यायालय इमारत,
    विजयनगर सांगली ४१६ ४१५

    29/03/2025 28/04/2025 बघा (729 KB)
    जाहीर निविदा दि. १९.०४.२०२५ – कॅनन झेरॉक्स मशीनच्या वार्षिक दुरुस्ती व देखभाल कराराबद्दल

    जिल्हा व संलग्न (तालुका) न्यायालय, सांगली यांचेकडील कॅनन झेरॉक्स मशीनच्या वार्षिक दुरुस्ती व देखभाल कराराबद्दल जाहीर निविदा

    19/04/2025 26/04/2025 बघा (72 KB)
    जाहीर निवीदा – लेझर प्रिंटर टोनर कार्ट्रेज रिफीलिंग वार्षिक करार

    जिल्हा व संलग्न (तालुका) न्यायालय, सांगली यांचेकडील लेझर प्रिंटर टोनर कार्ट्रेज रिफीलिंग वार्षिक करार करणेसाठी (सन 2025-26) जाहीर निवीदा

    11/04/2025 18/04/2025 बघा (54 KB)
    जाहीर निवीदा डेझर्ट एयर कुलर यंत्रांच्या दुरुस्तीबाबत

    जिल्हा न्यायालय, सांगली येथील डेझर्ट एयर कुलर यंत्रांच्या दुरुस्तीबाबत (नग 23)

    03/04/2025 10/04/2025 बघा (41 KB)
    जाहीर निवीदा

    जलशीतक यंत्राच्या दुरुस्तीसाठी निविदा सूचना (व्होल्टास – १०० लीटर वॉटर कुलर मशीन)

    21/02/2025 02/03/2025 बघा (44 KB)
    निवीदा सूचना

    एच पी लेझरजेट MFP M72625dn प्रिंटर (मॉडेल 2ZN49A ) झेरॉक्स मशीनच्या वार्षिक देखभाल आणि दुरुस्ती करारासाठी निविदा सूचना

    21/02/2025 02/03/2025 बघा (51 KB)
    जिल्हा न्यायालय, सांगली – लिलाव नोटीस

    जिल्हा व संलग्न न्यायालय, सांगली येथील संगणक यु.पी.एस. मधील नादुरुस्त, निकामी बॅटरीज तातडीने ”जशी आहे तशी” या तत्वावर लिलावाची प्रक्रिया सुरु करणेबाबत

    19/10/2024 25/10/2024 बघा (53 KB)
    अधिनियम/कायदयाची पुस्तके खरेदी करणेसाठी निविदा नोटीस

    अधिनियम/कायदयाची पुस्तके खरेदी करणेसाठी निविदा नोटीस :-
    (१) भारतीय न्याय संहिता 2023
    (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023
    (३) भारतीय साक्ष अधिनियम 2023

    21/06/2024 26/06/2024 बघा (49 KB)
    जाहीर निवीदा – रेनकोट, ऑफीस बॅग पुरविणेबाबत

    जिल्हा व संलग्न न्यायालय, सांगली यांचेकडील कार्यरत बेलीफ यांना रेनकोट, ऑफीस बॅग पुरविणेबाबत जाहीर निविदा मागविणेत येत आहेत.

    16/05/2024 29/05/2024 बघा (40 KB)
    जाहीर निवीदा – वार्षिक संगणक साहित्य दुरुस्ती देखभाल करार

    जिल्हा व सलंंग्न न्यायालयांसाठी वार्षिक संगणक साहित्य दुरुस्ती देखभाल करार सन 2024 -2025 साठी जाहीर निविदा

    24/04/2024 08/05/2024 बघा (575 KB)
    खुली निवीदा सुचना (निवीदा मागवणेकरिता दुसरी मुदतवाढ)

    निवीदा मागवणेकरिता दुसरी मुदतवाढ –
    (1) जिल्हा व संलग्न न्यायालयांसाठी लेझर प्रिंटर कार्ट्रेज रिफीलिंग सन 2024 -25 साठी जाहीर निविदा
    (2) जिल्हा व संलग्न न्यायालयांसाठी वार्षिक संगणक दुरुस्ती देखभाल करार सन 2024 -25 साठी जाहीर निविदा

    22/03/2024 30/03/2024 बघा (30 KB)
    जाहीर निवीदा – अग्निशामक उपकरणांचे रिफीलिंग व सर्व्हिंसिंग करणेबाबत

    जिल्हा व संलग्न न्यायालयांकडील अग्निशामक उपकरणांचे रिफीलिंग व सर्व्हिंसिंग करणेबाबत जाहीर निवीदा

    18/03/2024 28/03/2024 बघा (73 KB)
    खुली निवीदा सुचना (निवीदा मागवणेकरिता मुदतवाढ)

    निवीदा मागवणेकरिता मुदतवाढ –
    (1) जिल्हा व संलग्न न्यायालयांसाठी लेझर प्रिंटर कार्ट्रेज रिफीलिंग सन 2024 -25 साठी जाहीर निविदा
    (2) जिल्हा व संलग्न न्यायालयांसाठी वार्षिक संगणक दुरुस्ती देखभाल करार सन 2024 -25 साठी जाहीर निविदा

    14/03/2024 21/03/2024 बघा (30 KB)
    जाहीर निवीदा – लेझर प्रिंटर कार्ट्रेज रिफीलिंग 2024 -25

    जिल्हा व संलग्न न्यायालयांसाठी लेझर प्रिंटर कार्ट्रेज रिफीलिंग सन 2024 -25 साठी जाहीर निविदा

    05/03/2024 13/03/2024 बघा (52 KB)
    जाहीर निवीदा जिल्हा व संलग्न (तालुका) न्यायालय जिल्हा सांगली वार्षिक संगणक दुरुस्ती देखभाल करार – 2024-25

    जिल्हा व संलग्न न्यायालयांसाठी वार्षिक संगणक दुरुस्ती देखभाल करार सन 2024 -25 साठी जाहीर निविदा

    05/03/2024 13/03/2024 बघा (595 KB)