बंद

    निविदा

    निविदा
    शीर्षक Description प्रारंभ तारीख शेवटची तारीख File
    जाहीर निवीदा दि. १२.१०.२०२६

    जिल्हा न्यायालय, सांगली या कार्यालयाचे विजयनगर येथील बी-विंग इमारतीमध्ये वॉटर फिल्टरसाठी वेगळे पाण्याची पाईप जोडणी करणेबाबत..

    12/10/2026 17/10/2026 बघा (88 KB)
    जाहीर निवीदा दि. १९.०८.२०२६

    जिल्हा न्यायालय सांगली येथे झेरॉक्स कागद (ए – ४ साईज) खरेदी करणेबाबत..

    19/08/2026 25/08/2026 बघा (72 KB)
    जाहीर निवीदा दि. २८.०७.२०२६

    मोडके/नादुरुस्त लोखंडी कपाटे, लोखंडी रॅक तसेच इतर लोखंडी साहित्य तातडीने ”जशी आहे तशी” या तत्वावर लिलावद्वारे विक्री करणेबाबत..

    28/07/2026 04/08/2026 बघा (62 KB)
    जाहीर निवीदा २०२६ (ए) दिनांक- २८.०७.२०२६

    सांगली जिल्ह्यातील जिल्हा आणि संलग्न (तालुका) न्यायालयांमधील संगणक साहित्याची ‘सर्वकष वार्षिक देखभाल करार’ (CAMC) करणेबाबत..

    28/07/2026 04/08/2026 बघा (602 KB)
    जाहीर निवीदा २०२६ (बी) दिनांक- २८.०७.२०२६

    सांगली जिल्ह्यातील जिल्हा व संलग्न न्यायालयांमधील संगणक व संबंधित साहित्याच्या ‘ऑन-कॉल’ (मागणीनुसार) देखभालीचा करार करणेबाबत…

    28/07/2026 04/08/2026 बघा (672 KB)
    जाहीर निवीदा दि. १८.०७.२०२६

    जिल्हा न्यायालय, सांगली येथील छतावरील प्लॉस्टीकची पाण्याची टाक्यांची स्वच्छता करणेबाबत (संख्या – १०)

    18/07/2026 25/07/2026 बघा (69 KB)
    जाहीर निवीदा दि. ०९.०७.२०२६

    आर एस पॉवर (२ केव्हीए) यु.पी.एस. साठी नवीन बॅटरी बाय-बॅक (Buy-Back) पध्दतीने खरेदी करणेबाबत..

    09/07/2026 17/07/2026 बघा (79 KB)
    जाहीर निवीदा सुचना दि ०२.०७.२०२६

    पीव्हीसी (PVC) स्पाइक मॅट खरेदी बाबत दरपत्रक मागविणे..

    02/07/2026 09/07/2026 बघा (54 KB)
    जाहीर निवीदा सुचना दि १५-०४-२०२६

    जिल्हा न्यायालय सांगली येथील मोडके/नादूरूस्त प्लॅस्टीक खुर्ची व चारचाकी गाडीचे वापरलेले जुने टायर्स तसेच इतर प्लॅस्टीकचे साहित्य लिलावाव्दारे विक्री करणेबाबत…

    15/04/2026 15/05/2026 बघा (64 KB)
    जाहीर निवीदा दिनांक ०४.०५.२०२६

    जिल्हा न्यायलाय, सांगली यांचे अधिपत्याखालील तालुका न्यायालयांकडील अग्निशामक उपकरणांचे रिफीलिंग व सर्व्हिंसिंग करणेबाबत जाहीर निवीदाजाहीर निवीदा

    04/05/2026 14/05/2026 बघा (108 KB)
    जाहीर निवीदा दि. २३.०४.२०२६

    (Photocopier machines) फोटोकॉपियर मशिनचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत

    23/04/2026 01/05/2026 बघा (111 KB)
    जाहीर निवीदा दि. २५.०३.२०२६

    जिल्हा व संलग्न (तालुका) न्यायालय, सांगली यांचेकडील लेझर प्रिंटर टोनर कार्ट्रेज रिफीलिंग वार्षिक करार करणेसाठी (सन 2026-27) जाहीर निवीदा

    25/03/2026 07/04/2026 बघा (77 KB)
    जाहीर निवीदा दि. ११.०३.२०२६

    जिल्हा न्यायालय, सांगली येथील जून्या निकामी/नादुरुस्त बॅटरीज् व इनव्हर्टर लिलाव पध्दतीने विक्री करणेबाबत निवीदा मागविणेबाबत..

    11/03/2026 18/03/2026 बघा (63 KB)
    जाहीर निवीदा दि. ०९.०३.२०२६

    जिल्हा न्यायालय, सांगली येथील जुन्या कपाटांच्या दुरुस्तीसाठी निवीदा मागविणेबाबत..

    09/03/2026 15/03/2026 बघा (62 KB)
    निविदा सूचना

    जिल्हा न्यायालय, सांगली येथे कागद पुरवठा करणेबाबतचे दरपत्रक

    07/01/2026 14/01/2026 बघा (70 KB)
    निविदा सूचना

    HP कंपनीच्या झेरॉक्स मशिनचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत

    07/01/2026 14/01/2026 बघा (71 KB)
    जाहीर निविदा

    फोल्डिंग स्टडी चेअर (खुर्ची) – नग ७०

    28/11/2025 06/12/2025 बघा (66 KB)
    जाहीर निविदा

    जिल्हा न्यायालय, सांगली येथे स्टेशनरी साहित्याचा पुरवठा करणेसाठी करार करणेबाबत स्थानिक पुरवठादारांकडून दरपत्रके मागविणे बाबत..

    04/10/2025 14/10/2025 बघा (159 KB)
    जाहीर निवीदा

    अधिनियम/कायदयाची पुस्तके खरेदी करणेसाठी जाहीर निविदा

    26/09/2025 11/10/2025 बघा (530 KB)
    २ केव्हीए युपीएस करिता नवीन बॅटरी पुरवठा करणेबाबतचे दरपत्र

    जिल्हा न्यायालय, विजयनगर, सांगली व अति. सत्र न्यायालय, इस्लामपूर येथील आर एस पॉवर (२ केव्हीए)यु.पी.एस. मधील निकामी बॅटरी बदलून नवीन बॅटरी (ॲमरॉन कॉन्टा १२ व्ही ७५ एएच) स्थापित करणेबाबतचे दरपत्र..

    01/08/2025 21/08/2025 बघा (57 KB)